"सांगकाम्या" 'तुमचे कार्य - आमचे सहकार्य'
"आजच्या डिजिटल जगात डिजिटल मार्केटिंग
हे प्रत्येकाला अतिशय प्रभावित करते, त्याच उद्देशाने
आम्ही हा डिजिटल प्लॅटफॉर्म तुमच्या सेवेत घेऊन
आलो आहोत अगदी स्वस्त दरात."
"आजकाल आपल्याकडे स्मार्टफोन आहे,सोबत मोठी फोनबूकपण आहे, त्यात आपले नातेवाईक, मित्र आणि काही खास ओळखितले ह्या सर्वानाचे नंबर आपण जतन करतो कारण ते दररोज लागतात."
"पण कधीतरी लागणारे आणि एकदम महत्त्वाचे नंबर आपण जतन करत नाही, नेमकी लागतो तेव्हा कोणाकडे लवकर मिळत नाही.उदा.- प्ल्म्बर,सुतार,शौचालय कामगार, वायरमन,कामवाली बाई, इतर.......
"तुमचा तोच त्रास कमी करण्यासाठी आम्ही "सांगकाम्या" वेबसाईट आणि अप तुमच्या सेवेत आणले आहे."
"तुम्हाला ज्याची गरज,
तेच आमच्या सांगकाम्याकडे हजर,
तुम्ही ज्याला शोधताय,
त्याला आम्ही शोधलय,
अंतर फक्त एका किल्कचे आहे."
किल्क करा
वेबसाईट - www.sangkamya.com
त्वरित संपर्क - (नंबर-८००७७५११४३)